दिल्लीतील एअर इंडियाचे ऑफिस सील, एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. देशाची राजधानी दिल्लीत देखील कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आज दिल्लीतील एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची...