तरुण भारत

prashant_c

प्रादेशिक मुंबई /पुणे

महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता

prashant_c
ऑनलाईन टीम / मुंबई : आजपासून (दि.२८) पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात आज...
प्रादेशिक

बेवारस वृद्धेला शिवसेना आमदाराने दिला अग्नी

prashant_c
ऑनलाईन टीम / औरंगाबाद :   औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात पडून असलेल्या एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी अंत्यसंस्कार केले. दानवे यांनीच या वृद्धेला...
Breaking मुंबई

55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलिसांना घरीच थांबण्याचे निर्देश

prashant_c
ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई पोलिस दलातील तीन हवालदारांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.  या निर्णयानुसार आता  55...
Breaking मुंबई

महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक टेस्ट : सुप्रिया सुळे

prashant_c
ऑनलाईन टीम / मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. आपल्या देशाची स्थिती चिंताजनक आहे. या संकटाला रोखण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या आरोग्याची काळजी...
Breaking CRIME

उत्तरप्रदेशात दोन साधूंची हत्या

prashant_c
ऑनलाईन टीम / लखनऊ :  उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात दोन साधूंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली आहे. बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर कोतवालीतील पगोना या गावात सोमवारी रात्री उशिरा...
Breaking राष्ट्रीय

गोरखपूर : तीन महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात

prashant_c
ऑनलाईन टीम / गोरखपूर  : संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने फैलावत चालला आहे. त्यातच उत्तर प्रदेश मधून एक आनंदाची बातमी आली...
Breaking आंतरराष्ट्रीय

वुहानमधील कोरोनाग्रस्तांची संख्या शून्यावर

prashant_c
ऑनलाईन टीम / बीजिंग :  कोरोना फैलावाचे केंद्रबिंदू असलेल्या चीनच्या वुहान शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता शून्यावर आली आहे. वुहानमधील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अखेरच्या...
Breaking मुंबई

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 1 हजार 282 रुग्ण कोरोनामुक्त

prashant_c
ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या 522 रुग्णांचे निदान करण्यात आले असून आत्तापर्यंत 1282 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण रुग्ण संख्या...
Breaking राष्ट्रीय

वाहतूक नियंत्रणासाठी तामिळनाडू-आंध्रप्रदेशच्या सीमेवर भिंत

prashant_c
ऑनलाईन टीम / वेल्लोर :  लॉकडाऊन काळात वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तामिळनाडू-आंध्रप्रदेशच्या सीमेवर वेल्लोर जिल्ह्यात दोन ठिकाणी चेक नाक्यावर 3 ते 7 फुटांच्या भिंती उभारण्याचे काम...
Breaking आंतरराष्ट्रीय

सौदीत अल्पवयीनांना देहदंड नाही

prashant_c
ऑनलाईन टीम / दुबई : सौदी अरेबियाने अल्पवयीन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच सौदी अरेबियाने सार्वजनिकपणे चाबकाची शिक्षा देखील रद्द...
error: Content is protected !!