तरुण भारत

sachin_m

बेळगांव

अनगोळ दगडफेक प्रकरणी तीन एफआयआर

sachin_m
पोलीस वाहनांवरही दगडफेक, सहा जखमींवर सिव्हिलमध्ये उपचार प्रतिनिधी \ बेळगाव मंगळवारी रात्री अनगोळ येथे झालेली हाणामारी व दगडफेक प्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात तीन स्वतंत्र गुन्हे...
बेळगांव

मोटार सायकल अपघातात देवगिरी येथील तरुण ठार

sachin_m
 प्रतिनिधी \ बेळगाव भरधाव मोटार सायकल झाडावर आदळून देवगिरी (ता. बेळगाव) येथील एक तरुण ठार झाला. मंगळवारी रात्री देवगिरीहून बेन्नाळीला जाताना ही घटना घडली असून...
बेळगांव

अनगोळ येथील महिला बेपत्ता

sachin_m
उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर प्रतिनिधी \ बेळगाव झटपट कॉलनी इंदिरानगर, अनगोळ येथील एक महिला गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या पतीने उद्यमबाग पोलीस...
बेळगांव

मोटार सायकल चोरी प्रकरणी युवकाला अटक

sachin_m
पोलीस कोठडीत घेऊन केली चौकशी प्रतिनिधी \ बेळगाव गेल्या वषी खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात मोटार सायकल चोरी प्रकरणी पोलिसांनी अष्टे (ता. बेळगाव) येथील एका युवकाला...
बेळगांव

अनगोळ येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

sachin_m
प्रतिनिधी / बेळगाव रघुनाथपेठ अनगोळ येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले...
बेळगांव

जुगारी अड्डय़ावरील कारवाई संशयाच्या भोवऱयात

sachin_m
पाच जुगाऱयांना का सोडून दिले? 9 जणांना अटक प्रतिनिधी \ बेळगाव हिरेबागेवाडी पोलिसांनी रविवारी रात्री बस्तवाड (ता. बेळगाव) जवळ एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून 9...
Uncategorized सिंधुदुर्ग

‘युगानुयुगे तूच’मुळे जगण्याच्या दृष्टीत बदल

sachin_m
कणकवली डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचेच अशीच प्रतिमा आजवर निर्माण केली गेली. पण ‘युगानुयुगे तूच’ हा दीर्घ कवितासंग्रह वाचल्यावर लक्षात आले, बाबासाहेब हे साऱयाच समाजाचे...
Uncategorized बेळगांव

सौंदत्ती यात्रेत दोन ट्रॉलींचे ट्रक्टर आणण्यास बंदी

sachin_m
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक बंदोबस्त महाराष्ट्र, कर्नाटकासह विविध राज्यातील कोटय़ावधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणूका यल्लम्मा देवीचा यात्रोत्सव 6 ते 22 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे....
Uncategorized बेळगांव

लोखंड चोरी प्रकरणी चौकडीला अटक

sachin_m
माळमारुती पोलिसांची कारवाई, एक टन लोखंड जप्त बांधकामासाठी आणलेले लोखंड चोरी केल्याच्या आरोपावरुन माळमारुती पोलिसांनी के.के.कोप्प (ता. बेळगाव) येथील चौघा जणांना अटक केली आहे. दोन...
Uncategorized गोवा

1 फेब्रुवारीपासून गोमंतकीयांना कॅसिनो मध्ये जाण्यास बंदी

sachin_m
राज्यातील मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनो मध्ये जाण्यास येत्या दिनांक 1 फेब्रुवारीपासून गोमंतकीयांना बंदी असेल सरकारने गेमिंग कमिशन स्थापन करण्याचे ठरवले आहे त्या विषयीचे अंमलबजावणी येत्या...
error: Content is protected !!