कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूर / प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या यशवंत गणपती भालकर( रा.पाचगांव, ता.करवीर) यांना पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी...