बेळगाव-चोर्ला महामार्ग फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्णत्वाला गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांची माहिती : तरुण भारताला दिली सदिच्छा भेट
प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव-चोर्ला रस्त्याची दुरुस्ती आम्ही लवकरच हाती घेणार असून फेब्रुवारी अखेरपर्यंत हॉटमिक्स पद्धतीने रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे. कंत्राटदाराला तशी सूचना देण्यात आली...