तरुण भारत

triratna

Slider कोल्हापुर पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना : राज्यमंत्री यड्रावकर

triratna
प्रतिनिधी/कोल्हापूर कोल्हापूर परिसरात दिवसभरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या दोन तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आरोग्य...
कोल्हापुर पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : म्हासुर्लीत अतिवृष्टीमुळे दरड कोसळली, शेतकर्‍याचा मृत्यू

triratna
वार्ताहर/म्हासुर्ली म्हासुर्ली पैकी भित्तमवाडी (ता.राधानगरी) येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळली. यात बळवंत सुभाना भित्तम (वय – ४५) या तरुण शेतकऱ्याच्या दुदैवी मृत्यू झाला. सध्या धामणी खोऱ्यात...
कोकण रत्नागिरी

रत्नागिरी : मंदिराला पुराचा वेढा, तरीही अखंड नामसप्ताह

triratna
अतिवृष्टीने काजळी नदीच्या पुरात मंदिर पाण्यात प्रतिनिधी/रत्नागिरी मनात अपार श्रध्दा, भक्तीभाव असेल तर कोणतेही अरिष्ट असले तरीही भक्तगण परमात्म्याच्या चिंतनातून मागे हटत नाहीत. सद्या रत्नागिरीत...
पश्चिम महाराष्ट्र सांगली

सांगली : संततधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

triratna
प्रतिनिधी/सांगली कृष्णा-कोयना-वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू...
कोल्हापुर पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : राजेंद्रनगरातील महिलांच्या बल्लारी जुगार अडयावर छापा

triratna
सहा महिला व तिघा युवकांना अटक, सुमारे 20 हजाराचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी/कोल्हापूर राजेंद्रनगरामध्ये सुरु असलेल्या महिलांच्या बल्लारी ( अंदर बाहर ) जुगार अडयावर पोलिसांनी छापा...
कोकण रत्नागिरी

रत्नागिरी : मिर्‍या संरक्षक बंधार्‍याची दुरावस्था, दगडावर लिहिले श्रीराम अन् भगवाही फडकावला

triratna
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे केले अनोखे आंदोलन प्रतिनिधी/रत्नागिरी जिल्हाभरात पडणारा मुसळधार पाउस आणि भरतीच्या वेळी समुद्राला आलेले उधाण यामुळे मिऱया संरक्षक बंधाऱयाची मोठी वाताहात उडाली आहे. आजवर...
पश्चिम महाराष्ट्र सांगली

सांगली : सहा जणांचा मृत्यू, 212 रूग्ण वाढले

triratna
प्रतिनिधी/सांगली बुधवारी जिल्हय़ात कोरोनाचे 212 रूग्ण वाढले आहेत. तर 91 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सहा जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामध्ये सांगली शहरातील दोन, आष्टा,...
Slider कोल्हापुर पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हय़ात 12 बळी, 702 पॉझिटिव्ह

triratna
सामुहिक संसर्गाने रूग्णांत सातत्याने वाढ, हातकणंगले तालुक्यात दिवसभरात 11 बळी प्रतिनिधी/कोल्हापूर जिल्हय़ात बुधवारी सायंकाळपर्यत 702 पॉझिटिव्ह रूग्ण झाले. त्यामुळे जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 8 हजार...
पश्चिम महाराष्ट्र सांगली

सांगली : हिवरे येथे विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

triratna
प्रतिनिधी/जत हिवरे (ता. जत) येथे भटकी जनावरे व वन्य प्राणी पासून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून पिकात सोडलेल्या विजेच्या तारेला धक्का लागून एका शेतकऱ्याचा जागीच...
पश्चिम महाराष्ट्र सांगली

मिरजेत घर कोसळून दोन महिला ढिगाऱ्याखाली

triratna
दोन लाखांचे नुकसान, संसारोपयोगी साहित्य नष्ट ऑनलाईन टीम/मिरज गेली दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसाने शहरात दैना उडाली आहे. रेवणी गल्ली येथील खंदकालगत असणारे शिवाजी...