तरुण भारत

संपादकीय / अग्रलेख

Agralekh

कर्नाटक संपादकीय / अग्रलेख

लसीकरण जोमात तर राजकीय असंतुष्ट कोमात

Amit Kulkarni
गेल्या आठवडय़ापासून कर्नाटकात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. बुधवारी संपूर्ण देशात सर्वाधिक जणांना कर्नाटकात लस देण्यात आली. गुरुवारी खातेवाटप जाहीर झाले आहे. अनेकांची खाती काढून घेऊन...
संपादकीय / अग्रलेख

मार्ग संस्कृतीची गरज

Amit Kulkarni
हजारो वर्षांपासून मानवाने मार्गाच्या आधारे जीवनाचा प्रवास सुखकर केलेला आहे. दऱयाखोऱयात भटकणाऱया आदिमानवाला मार्गाची जाणीव करून दिली. कालांतराने जेव्हा वेगवेगळय़ा कारणांसाठी मानवाने एका जागेवरून दुसऱया...
संपादकीय / अग्रलेख

बर्ड फ्लूचे संकट

Patil_p
कोरोनानंतर आता बर्ड फ्लूच्या साथीनेही डोके वर काढल्याने महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. पक्षी अथवा कोंबडय़ांना होणाऱया या आजाराचा झपाटाही कोरानासारखाच...
संपादकीय / अग्रलेख

बेटी बचाओ, बेटी पढाओ…

Patil_p
 गेल्या काही शतकांमध्ये स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन संकुचित होत गेला. इतका की, मुलगी जन्माला येणे हा जणू घराण्याला कलंक आहे. डोक्मयावर एक मोठे ओझे आहे. मुलगा हा...
संपादकीय / अग्रलेख

मम चित्ता तुमचे पाय

Patil_p
नृगराजा श्रीकृष्णाला हात जोडून पुढे म्हणतो – सुकृतवैशिष्टय़े द्युतिमंत । देव ऐसा त्या संकेत । तद्युतिद्योतक तूं अनंत । देवदेव चिन्मूर्ति  । जगनामाचें अक्षरयुग्म ।...
संपादकीय / अग्रलेख

जॅकोब मॅथ्यू अन् त्यांचे गोव्यातील शैक्षणिक कार्य

Patil_p
जॅकोब मॅथ्यू. विद्यादानासाठी म्हणून केरळहून गोव्यात आले. गोव्याशी त्यांची नाळ जुळलेली असून ते गोंयकारच बनले आहेत. त्यांचा आदर्श गिरवून अन्य शिक्षकांनीही गोव्यासाठी विधायक कार्य करावे...
संपादकीय / अग्रलेख

चला, राष्ट्र निर्माणात सर्वांनी सहभाग घेऊया

Patil_p
पश्चिम आणि मध्य आशियात निर्माण झालेल्या धर्मामध्ये सर्वात प्राचीन ज्यू धर्म, नंतर झरतृष्ट्राचा धर्म व नंतर कित्येक शतकांनंतर स्थापन झालेले ख्रिश्चन आणि इस्लाम असे मिळून...
संपादकीय / अग्रलेख

न्यू इंडिया…

Patil_p
भारतीय क्रिकेट संघाने गावसकर-बॉर्डर कसोटी मालिकेत गाबाच्या अभेद्य गडाला खिंडार पाडत ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मिळविलेला विजय हा ऐतिहासिकच नव्हे,  तर नव्या ‘टीम इंडिया’चा उदयच म्हणावा...
संपादकीय / अग्रलेख

राज्यपाल होण्याची इच्छा

Patil_p
लहानपणी आपल्या काय काय इच्छा असतात. त्यातल्या बहुतांशी कधीच पुऱया होत नाहीत. काही वेळा आपण त्या विसरूनदेखील जातो. इयत्ता दुसरी ते चौथीत असताना मी पुण्यातल्या...
संपादकीय / अग्रलेख

प्रत्यक्ष झालासि तूं अधोक्षज

Patil_p
नृगराजा भगवंताला वंदन करून पुढे म्हणतो – कोणा एका योगेंकरून । जीवबह्माचें वियोगहरण । भवभ्रान्तीचें अस्तमान । योगसाधन इतुकेंचि । ऐसे जे कां योगाग्रणी ।...
error: Content is protected !!