तरुण भारत

कर्नाटक

Breaking कर्नाटक

काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे

Shankar_P
बेंगळूर/प्रतिनिधी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी बेंगळूरमधील चामराजपेटचे काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. जमीर अहमद खान यांच्या मालकीच्या सहा ठिकाणांवर...
Breaking कर्नाटक

मेकेदातू प्रकल्पाबाबत तडजोड नाही: मुख्यमंत्री बोम्माई

Shankar_P
बेंगळूर/प्रतिनिधी मेकेदातू प्रकल्पावरून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये वाद सुरु आहे. तामिळनाडू सरकारने या प्रकल्पास विरोध केला आहे. तसेच कर्नाटक सरकारवर मेकेदातू येथे धरण बांधू नये यासाठी...
Breaking कर्नाटक

बेंगळूरमध्ये नाईट कर्फ्यूत वाढ, कलम १४४ लागू

Shankar_P
बेंगळूर/प्रतिनिधी कर्नाटकच्या शेजारील राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना...
Breaking कर्नाटक

ईडीची माजी मंत्री रोशन बेग यांच्या बेंगळूर येधील घरावर छापेमारी

Shankar_P
बेंगळूर/प्रतिनिधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सकाळी कर्नाटकचे माजी मंत्री आर रोशन बेग यांच्या बंगलोर येथील घरावर छापा टाकला. दरम्यान, ते कोट्यवधी आयएमए घोटाळ्यातील आरोपी आहेत....
कर्नाटक

कर्नाटकात २४ तासात कोरोनाचे १,७६९ नवीन रुग्ण, तर ३० मृत्यू

Shankar_P
बेंगळूर/प्रतिनिधी कर्नाटकच्या शेजारील राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे. केरळ राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कर्नाटकात रुग्ण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे...
कर्नाटक

कत्ती, जोल्ले मंत्रिपदी कायम

Amit Kulkarni
पहिल्या टप्प्यात 29 जण शपथबद्ध : बागलकोटमधून कारजोळ तर कारवारमधून हेब्बार यांना मंत्रिपद : 2 दिवसात खातेवाटप प्रतिनिधी /बेंगळूर मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी आठवडाभरापासून दिल्ली आणि बेंगळूरमध्ये...
कर्नाटक

पूर, कोरोना नियंत्रण : जबाबदारी मंत्र्यांवर

Amit Kulkarni
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : गोविंद कारजोळ यांच्यावर बेळगाव जिल्हय़ाची जबाबदारी प्रतिनिधी /बेंगळूर नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येताच मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी सायंकाळी मंत्र्यांसमवेत पहिलीच मंत्रिमंडळ...
कर्नाटक

डझनहून अधिक आमदारांची निराशा

Amit Kulkarni
मंत्रिपद मिळण्याचे स्वप्न अधुरेच प्रतिनिधी /बेंगळूर भाजप हायकमांडने बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार झाला आहे. अधिकाधिक जिल्हय़ांना आणि समुदायांना प्रतिनिधीत्त्व देण्याचा प्रयत्न करण्यात...
कर्नाटक

लिंबावळी यांना प्रदेशाध्यक्षपद?

Amit Kulkarni
बेंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी आशा बाळगलेल्या आमदार अरविंद लिंबावळी यांना मंत्रिपदही मिळालेले नाही. त्यांना राज्य भाजपचे नेतृत्त्व करण्याची संधी...
कर्नाटक

मंगळूरमध्ये एनआयएचा छापा

Amit Kulkarni
दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून कारवाई प्रतिनिधी /बेंगळूर सिरियातील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून माजी आमदाराचा नातवाची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱयांकडून चौकशी केली जात...
error: Content is protected !!