अन्यायकारक शासन निर्णयाची संगणक परिचालकांकडून होळी
पंचायत समित्यांसमोर केले निषेध आंदोलन प्रतिनिधी/ रत्नागिरी ग्रामविकास विभागा अंतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत आहेत. 10...