तरुण भारत

बेळगांव

Belgaum news

बेळगांव

रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करा!

Omkar B
उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी पुन्हा घेतली बैठक : कोरोनाबाबत दक्षता घेण्याची केली सूचना प्रतिनिधी / बेळगाव जिल्हय़ातील कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये याची काळजी...
बेळगांव

गुरुवारी बेळगाव जिल्हय़ात तब्बल 1604 रुग्ण पॉझिटिव्ह

Omkar B
तालुक्मयातील 392 जणांचा समावेश, शहरातही रुग्णसंख्येत वाढ प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव जिल्हय़ात गुरुवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांकी आकडा गाठला आहे. तब्बल 1604 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले...
बेळगांव

पहिल्या रेल्वेगेट येथील बॅरिकेड्स हटविणार कधी?

Omkar B
विद्यार्थी, वयोवृद्धांना करावी लागते कसरत : अधिकाऱयांनी दखल घ्यावी प्रतिनिधी / बेळगाव क्लोजडाऊन काळात तरी पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स हटवावेत, अशी मागणी होत आहे. गेल्या सात...
बेळगांव

बॉक्साईट रोडवर धोकादायक खड्डा

Omkar B
कुवेंपुनगर ते विद्यानगर बसस्टॉपपर्यंतचे रुंदीकरण रखडले : नागरिकांमध्ये तीव्र नाराजी प्रतिनिधी / बेळगाव बॉक्साईट रोड शेजारी विविध उपनगरे असल्यामुळे या रस्त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे....
बेळगांव

नवीन बीपीएल रेशनकार्डचे काम ठप्पच

Omkar B
क्लोजडाऊन काळात अनेकांना फटका, सर्वसामान्य नागरिक रेशनपासून वंचित प्रतिनिधी / बेळगाव नवीन बीपीएल रेशनकार्डचे काम गेल्या दीड-दोन वर्षापासून ठप्प असल्याने गोर-गरीब जनतेला रेशनपासून वंचित रहावे...
बेळगांव

रविवार पेठ बनले क्रिकेटचे मैदान

Omkar B
प्रतिनिधी / बेळगाव सध्या रविवारपेठेत क्रिकेट खेळण्यात येत असल्याचे सांगितल्यानंतर कुणालाही खरे वाटणार नाही. कारण रविवारपेठत नेहमी वाहनांचा संचार असतो तसेच नागरिक व व्यापाऱयाची गर्दी...
बेळगांव

मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू

Omkar B
गणपत गल्ली परिसरात पकडली जनावरे प्रतिनिधी / बेळगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढल्यामुळे नागरिक तसेच व्यापाऱयांना त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे अनेकांनी तक्रारी केल्या...
बेळगांव

काजू उत्पादक शेतकरी क्लोजडाऊनमुळे अडचणीत

Omkar B
बाजारपेठा बंद असल्याने काजू विक्रीचा प्रश्न, उत्पादकांना फटका प्रतिनिधी / बेळगाव बदलत्या वातावरणामुळे यंदा काजू पिकावर परिणाम झाला असून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र...
बेळगांव

कोरोनाकाळात आत्मिक बळ देण्याचे कार्य

Omkar B
अंजुमन-ए-इस्लाम संस्थेची अविरत धडपड : रुग्णांना वेळेत उपचार पुरविण्यासाठी पुढाकार : सर्वस्तरातून कार्याचे होतेय कौतुक अक्षता नाईक / बेळगाव कोरोनाच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी समाजसेवकांची...
बेळगांव

आपण सुजाण कधी होणार?

Omkar B
क्लोजडाऊनचा फज्जा : चन्नम्मा सर्कलसह शहरात ठिकठिकाणी वाहनांची होतेय कोंडी प्रतिनिधी / बेळगाव लॉकडाऊन झाल्यास परिस्थिती बिकट होणार आहे. मुख्य म्हणजे पुन्हा आर्थिक संकट उद्भवणार...
error: Content is protected !!