तरुण भारत

बेळगांव

Belgaum news

बेळगांव

आंबोलीत 26 पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

Amit Kulkarni
वार्ताहर /आंबोली आंबोलीत रविवारी पर्यटनासाठी आलेल्या 26 पर्यटकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार दत्तात्रय देसाई आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. कारवाईत...
बेळगांव

लक्षणे नसणाऱयांवर कोविड केअर सेंटरमध्येच उपचार

Amit Kulkarni
जिल्हाधिकाऱयांची चिकोडी-रायबाग तालुक्मयांना भेट : संभाव्य पूरस्थितीचा घेतला आढावा प्रतिनिधी / बेळगाव कोरोना महामारीचा फैलाव थोपविण्यासाठी लक्षणे नसणाऱया बाधितांवरही कोविड केअर सेंटरमध्येच उपचार करण्यात यावेत....
बेळगांव

कोरोना काळात वाढले रक्तदानाचे महत्त्व

Amit Kulkarni
प्रतिनिधी / बेळगाव कोरोनामुळे किंवा कोरोना काळात ज्या अनेक समस्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना भेडसावल्या त्यामध्ये रक्त उपलब्ध करणे ही एक महत्त्वाची समस्या ठरली. कोरोनाबाधितांना...
बेळगांव

मारवाडी युवा मंचतर्फे 16 रोजी रक्तदान शिबिर

Amit Kulkarni
प्रतिनिधी / बेळगाव मारवाडी युवा मंच, पंख (लेडिज विंग) व उडान (यूथ विंग) या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 16 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात...
बेळगांव

बबन भोबे मित्रमंडळाला 6 हजार रुपयांची मदत

Amit Kulkarni
बेळगाव : केपे गोवा येथील रहिवासी नरसिंह नागेश प्रभूदेसाई यांनी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत बबन भोबे मित्रमंडळाला दिली. दृष्टी ऑप्टिकल्सचे रमेश निट्टूरे यांनी तांदळाचे...
बेळगांव

खडक गल्ली येथे नागरिकांना लसीकरण

Amit Kulkarni
प्रतिनिधी / बेळगाव खडक गल्ली, भडकल गल्ली, कोळी गल्ली पंच मंडळ, सल्लागार मंडळ यांच्यावतीने व रामनगर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गल्लीत कोरोना प्रतिबंधक...
बेळगांव

मजगाव स्मशानभूमीत वनमहोत्सव

Amit Kulkarni
अनेक युवक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी राबविली स्वच्छता मोहीम वार्ताहर / मजगाव मजगाव येथील मुख्य स्मशानभूमीत सलग तीन दिवस श्रमदानाने स्वच्छता करून 20 झाडे लावून वनमहोत्सव साजरा...
बेळगांव

भडकल गल्ली येथे दूषित पाणीपुरवठा

Amit Kulkarni
प्रतिनिधी / बेळगाव भडकल गल्ली येथे गेल्या 40 दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. आधीच कोरोनामुळे नागरिक हैराण असताना आता दूषित पाण्याच्या पुरवठय़ामुळे आरोग्याच्या...
बेळगांव

नंदगड डॅम कालव्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni
1500 एकरातील शेतीला धोका प्रतिनिधी / खानापूर नंदगड गावाजवळील डॅमच्या उजव्या व डाव्या कालव्यांचा सुरुवातीचाच भाग निकामी झाल्याने डॅमचे पाणी पुढे जाऊच शकत नाही. यामुळे...
बेळगांव

देशपांडे ट्रस्टच्यावतीने बैलहोंगल क्षेत्रातील कोरोना योद्धय़ांना साहित्याचे वाटप

Amit Kulkarni
वार्ताहर / नंदगड हल्याळ येथील देशपांडे ट्रस्टच्यावतीने बैलहोंगल विधानसभा मतक्षेत्रातील कोरोना वारियर्स आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोरोना संबंधित साहित्याचे वाटप करण्यात आले. राज्याचे माजी मंत्री...
error: Content is protected !!