राजर्षी शाहूंनी करवीर संस्थानात संविधानिक मूल्ये रूजवली : लक्ष्मीकांत देशमुख
प्रतिनिधी / कोल्हापूर संविधान अस्तित्वात येण्यापूर्वीच संवैधानिक मूल्यांची आपल्या संस्थानात रुजवात करणारे शाहू महाराज एकमेव पूर्वसुरी होते. संविधानाच्या प्रास्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या...