तरुण भारत

रत्नागिरी

Ratnagiri

कोकण रत्नागिरी

सोमवारी जिल्हय़ात धावल्या एसटीच्या 140 फेऱया

Patil_p
प्रतिनिधी/ रत्नागिरी जिह्यामध्ये एसटीच्या फेऱयांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आह़े सोमवारी एकूण 445 कर्मचारी कामावर हजर राहिल़े जिह्यातील विविध आगारातून एसटीच्या तब्बल 140 फेऱया सोडण्यात...
कोकण रत्नागिरी

बँक अधिकाऱयासह पर्यटकांचा अपघातात मृत्यू

Patil_p
संगमेश्वर व दापोलीत दोन वेगवेगळे अपघात वार्ताहर/ संगमेश्वर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आंबेड बुद्रुक येथे रविवारी संध्याकाळी दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात बँक ऑफ इंडिया कसबा शाखेचे...
कोकण रत्नागिरी

लांजात एसटीवर दगडफेक

Patil_p
प्रतिनिधी/ लांजा  लांजा बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगड मारून ड्रायव्हर साईडची काच फोडल्याची घटना रविवार 28 नोव्हेंबर रोजी घडली आहे. या बाबत...
कोकण रत्नागिरी

कोकण मार्गावर ख्रिसमससह नववर्षासाठी 4 स्पेशल धावणार

Patil_p
प्रतिनिधी/ खेड नाताळ सुट्टीसह नववर्षाच्या स्वागतासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या 4 साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाडय़ा 18 डिसेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहेत. दादर-थिविम, थिविम-पनवेल, पुणे-करमाळी, करमाळी-पनवेल...
कोकण रत्नागिरी

एसटीचे 400 कर्मचारी कामावर हजर

Patil_p
-गुहागरातूनही सुटल्या 3 गाडय़ा प्रतिनिधी/ रत्नागिरी जिह्यात एसटीचा संप सुरू असतानाच आता 400 हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ यामुळे प्रत्येक आगारातून गाडय़ा सोडण्याच्या...
कोकण रत्नागिरी

कुंभार्ली घाट पाच तास ठप्प!

Patil_p
ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा चिपळूण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱया कुंभार्ली घाटातील एका भल्या मोठय़ा खड्डय़ात ट्रक बंद पडल्याने त्यातच वाहनांना...
कोकण रत्नागिरी

‘ओबीसीं’च्या जातनिहाय जनगणेचा रत्नागिरीत हुंकार

Patil_p
प्रतिनिधी/ रत्नागिरी केंद्र शासनाने ओबीसींची जनगणना करण्यास दिलेला नकार व राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षणच रद्द होण्यास कारणीभूत महाराष्ट्र सरकार यांना जाग आणण्यासाठी संविधान दिनी रत्नागिरीत...
कोकण रत्नागिरी

िजह्यातून सुटल्या एसटीच्या 100 हून अधिक फेऱया

Patil_p
प्रतिनिधी/ रत्नागिरी एका बाजूला एसटी कर्मचाऱयांचा संप सुरू असतानाच जिह्यात श्gाक्रवारी 100 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े यामध्ये एकूण 800 प्रवाशांनी एसटी...
रत्नागिरी

जालगावामध्ये विहिरीत पडलेल्या डुक्कराच्या चार पिल्लांना जीवदान; मादीचा मृत्यू

Abhijeet Shinde
मौजे दापोली/प्रतिनिधी दापोली शहरालगत असलेल्या जालगाव ब्राह्मणवाडी येथील एका विहिरीत पडून डुक्कराच्या मादीचा मृत्यू झाला असून चार पिल्लांना सुखरूप बाहेर काढण्यात वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांना...
कोकण रत्नागिरी

दापोली एसटी संपामध्ये फुट; आगारातून सात गाड्या रवाना

Sumit Tambekar
दापोली / प्रतिनिधी शासनाने दिलेला पगारवाढीचा प्रस्ताव मान्य असल्याचे सांगत दापोली आगारातील 14 एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून दापोली आगारांमध्ये आपली सेवा बजावली. यामुळे दापोली आगारातून सात...
error: Content is protected !!