अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अंबर भरारी आयोजित 6 व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव 2020 ची नामांकने आज जाहीर करण्यात आली. कोरोनाच्या प्रतिकूल काळातही...
विमानातून उतरताच मास्क काढून करविले फोटोशूट ऑस्ट्रेलियात 41 हजार फुटांच्या उंचीवर झालेला एक विवाह समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हर्जिन एअरलाइन्सच्या मेलबर्न ते सिडनी विमानातील...
मुद्रांक घोटाळय़ावर आधारित पटकथा 2020 या वर्षात अत्यंत चर्चेत राहिलेली आणि यशस्वी वेब सीरिज ‘1992- द हर्षद मेहता स्टोरी’नंतर सोनी लिवने आता स्कॅम प्रंचाइजीला पुढे...
व्हिएतनाममधील अनोखी घटना : किरकोळ जखमांवरच निभावले व्हिएतनाममध्ये एक 2 वर्षीय मुलगी इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून खाली कोसळली, पण खाली उभ्या असलेल्या एक डिलिव्हरी ड्रायव्हरने...
पार्किंसंसवर मात करण्यासाठी 6 वर्षांपासून बॉक्सिंग ; रिंगणात पाहून लोक होतात थक्क मुष्टियुद्धाच्या रिंगणात ठोसा लगावताना दिसून येणाऱया नॅन्सी स्ट्रेटन यांचे वय 75 वर्षे आहे....
एक्स्प्रेस रेल्वेला 3 तासांचा विलंब मांजरामुळे रेल्वेला विलंब झाल्याचे कधी ऐकले आहे का? पण लंडनमध्ये खरोखरच असा प्रकार घडला आहे. इयूस्टन रेल्वेस्थानकारवून मँचेस्टर येथे जाणाऱया...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारलेल्या फत्तेशिकस्त आणि आगामी श्जंगजौहरश् या सिनेमांचा युवा संगीतकार देवदत्त मनिषा बाजी नव्या धाटणीचं गाणं घेऊन लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. मोरे पिया...
ऑनलाईन टीम / मुंबई : ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा कार्यक्रम आता निर्णायक वळणावर येऊन पोचला आहे. गेले अनेक आठवडे स्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी महाराष्ट्राला...
जागतिक वन्यजीव दिनाचे निमित्त साधले बाहुबली फेम दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार राणा दग्गुबाती याच आगामी चित्रपट ‘हाथी मेरे साथी’चा ट्रेलर बुधवारी जागतिक वन्यजीव दिनी प्रदर्शित...