तरुण भारत

राष्ट्रीय

National news

Breaking राष्ट्रीय

2 कोटीपेक्षा अधिक कोरोना टेस्ट करणारे देशातील पाहिले राज्य ठरले ‘उत्तर प्रदेश’

pradnya p
ऑनलाईन टीम / लखनऊ :  उत्तर प्रदेश दोन कोटीपेक्षा अधिक कोरोना टेस्ट करणारे देशातील पाहिले राज्य बनले आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद...
Breaking राष्ट्रीय

शेतकरी-सरकारमध्ये पाचवी बैठक सुरू; कायदा मागे घेण्यावर शेतकरी ठाम

datta jadhav
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर  ठाण मांडून आहेत. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार...
राष्ट्रीय

नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी आग्रही

datta jadhav
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  केंद्र सरकारशी प्रदीर्घ वाटाघाटी केल्यानंतर शेतकरी संघटनांनी आता सरकार नवीन कृषी कायदे मागे घेणार की नाही, या दोनच विषयांवर...
राष्ट्रीय

उत्तराखंडात 618 नवे कोरोना रुग्ण

pradnya p
ऑनलाईन टीम / देहरादून :  उत्तराखंडात मागील 24 तासात 618 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 10 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या...
राष्ट्रीय

शेतकऱयांचा 8 डिसेंबरला एकदिवसीय ‘भारत बंद’

Patil_p
नवव्या दिवशीही निदर्शने सुरूच : आज पुन्हा चर्चेची फेरी नवी दिल्ली / वृत्तसंस्था केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱयांनी दिल्लीच्या सीमांवर सुरू असणारे आपले...
राष्ट्रीय

‘बुरेवी’ समुद्रातच विरले

Patil_p
मन्नारच्या आखातात न्यून क्षेत्र स्थिर स्थितीत पुणे / प्रतिनिधी  श्रीलंकेला धडकून भारतीय किनारपट्टीकडे निघालेले ‘बुरेवी’ चक्रीवादळ मन्नारच्या आखातातच विरले असून, त्याचे येत्या 24 तासांत कमी...
राष्ट्रीय

व्याजदर तेच : रिझर्व्ह बँकेचा निर्णय

Patil_p
विकासदर सुधारणार, महागाई नियंत्रणात राहण्याचे अनुमान मुंबई / वृत्तसंस्था रिझर्व्ह बँकेने व्याज दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेट चार टक्क्मयांवर कायम...
Breaking राष्ट्रीय

हरियाणाचे मंत्री अनिल वीज कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p
ऑनलाईन टीम / चंदीगड :  हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. पण महत्त्वाची बाब म्हणजे...
राष्ट्रीय

लसीसाठी काही आठवडय़ांचीच प्रतीक्षा

Patil_p
पंतप्रधानांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती : किंमत नियंत्रणात असेल असाही निर्वाळा नवी दिल्ली / वृत्तसंस्था कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली लस दृष्टीपथात आली आहे. काही आठवडय़ातच कोरोना...
राष्ट्रीय

मल्ल्याची कोटय़वधीची मालमत्ता फ्रान्समध्ये जप्त

Patil_p
किंमत 14 कोटी रुपये असल्याचे सरकरचे अनुमान वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताच्या सक्तवसुली प्राधिकरणाने (ईडी) शुक्रवारी फ्रान्स या देशामध्ये विजय मल्ल्या याची 16 लाख पौंडाची (साधारणत:...
error: Content is protected !!