तरुण भारत

संवाद

संवाद

संवाद

वेणुग्रामचे दुर्गवैभव

tarunbharat
बेळगावचे वैभव म्हणून ओळखला जाणारा भुईकोट किल्ला येथे आहे. या किल्ल्याच्या इतिहासाचे आणि येथील वास्तुंचे जतन करून याचे वैभव विकसीत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाण्याची...
संवाद

पोषणाचा खजिना

tarunbharat
कडधान्ये मोड आणून खाण्याची पद्धत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा...
संवाद

कर्जबाजारी बनवणारी लक्ष्मी यात्रा

tarunbharat
आज काल बऱयाच गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात लक्ष्मी यात्रा साजरी केली जाते. तरी लक्ष्मी यात्रेनिमित्त आपले काही विचार आपल्यासमोर ठेवले आहेत. कारण यात्रा कोणतीही असो लक्ष्मी...
संवाद

जलवैभव सुरक्षित राखू

tarunbharat
पाणी प्रश्न दिवसेंदिवस अक्राळ विक्राळ रूप धारण करीत आहे.  सामान्य माणसाला पाण्याचे महत्व पटावे म्हणून आपण गेल्या काही वर्षांपासून जागतिक जल दिन साजरा करीत असतो....
संवाद

आत्मविश्वास

tarunbharat
 आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही एखादी क्रिया करता, त्यातून एक वेगळी ऊर्जा उत्पन्न होत असते. ही ऊर्जा तुमच्यातील आत्मविश्वासाची असते. हा आत्मविश्वास सहजासहजी...
संवाद

वाचवा वन

tarunbharat
जंगलांबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणाऱया हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणाऱयांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे. यासाठी 1971 मध्ये ’युरोपियन कॉन्फीडरेशन ऑफ ऍग्रीकल्चर’ च्या बैठकीत हा दिन...
संवाद

सौदामिनीचे दर्शन

tarunbharat
द रवषी पावसाळय़ात विजांचा कडकडाट आणि वादळी वारा ही वातावरणाची ठरलेली स्थिती असते. अशा पावसाळय़ाच्या काळात वीज चमकणे किंवा पडणे नैसर्गिकदृष्टय़ा आवश्यकच आहे, कारण तसे...
संवाद

शोध सावलीचा

tarunbharat
असं म्हटलं जातं की, जेव्हा मानवाने ह्या भूतलावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हापासूनच निवाऱयाकरिता मानवाने वृक्षतोडीस सुरुवात केली.विविध कारणांसाठी केली जाणारी ही भरमसाठ वृक्षतोड आता इतकी...
संवाद

सुसधूर ताकाची डेऱयातील घुसळण

tarunbharat
उन्हाळय़ाच्या दिवसात थंडगार असे पेय पिण्याची हौस भागवून घेण्याची अनेकांची धडपड सुरू असते. मात्र, बाटलीबंद आणि महागडय़ा अशा शीतपेयांपेक्षा ताजे थंडगार ताक शरीरासाठी अत्यंत हितवर्धक...
संवाद

चायनिजपासून सावधान !

tarunbharat
सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थांचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे....
error: Content is protected !!