दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर तोडफोड; ‘आप’चा भाजपवर निशाणा
ऑनलाईन टीम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आज तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. केजरीवाल यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांनीच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या...