तरुण भारत

#belgaum

बेळगांव

बेडकिहाळ येथे ऊसतोड यंत्राचे उद्घाटन

Omkar B
वार्ताहर / बेडकिहाळ ऊस उत्पादक, शेतकरी, सभासदांच्या हितासाठी जवाहर साखर कारखाना (हुपरी)चे संस्थापक कलाप्पाण्णा आवाडे व आमदार तसेच अध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या मार्गदनाखाली योजना राबवून...
बेळगांव

बिम्स्मध्ये ग्रुप-डी कर्मचाऱ्याला दिली पहिली लस

Rohan_P
बेळगावात कोरोना लसीकरणाला उत्साहात प्रारंभ  प्रतिनिधी / बेळगाव कोरोनावरील शनिवारी बेळगावसह जिह्यातील 13 इस्पितळात शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. बेळगाव येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (बिम्स्) मध्ये...
बेळगांव

बाबुराव सनदी प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त

Omkar B
बेळगाव : महानगरपालिकेतील प्रथम दर्जा साहाय्यक बाबुराव यल्लाप्पा सनदी प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच निवृत्त झाले. तब्बल 42 वर्षे त्यांनी महानगरपालिकेमध्ये सेवा बजावली आहे. यावेळी त्यांचा महानगरपालिकेतर्फे...
कोकण बेळगांव रत्नागिरी सातारा

वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळून तिघांचा मृत्यू

triratna
पोलादपूर- कुडपण-धनगरवाडीनजीकची घटना, लग्न सोहळ्यातून परतताना दुर्घटना25 जखमींना बाहेर काढण्यात यश, खेड-धनगरवाडीतील वऱ्हाड, रात्री उशिरापर्यंत मदतकर्त्यांचे बचावकार्य सुरूच प्रतिनिधी / खेड, महाड रायगड जिल्ह्यातील पोलादपूर...
कर्नाटक

कर्नाटक: राज्यात दुसरे ‘ड्राय रन’ ८ जानेवारीला

Shankar_P
बेंगळूर/प्रतिनिधी देशभरात कोविड विरुद्ध लसीच्या दुसऱ्या ड्राय रन चाचणीला ८ जानेवारी पासून प्रारंभ होणार आहे. कर्नाटकमध्ये ड्राय रन राज्यातील सर्व जिल्ह्यांत १८० ठिकाणी होणार आहे....
बेळगांव

सुपा विस्थापित रामनगर जनता सुविधांपासून वंचित

Omkar B
प्रतिनिधी / जोयडा सुपा विस्थापित रामनगर जनतेला प्राथमिक सोयीसुविधा देण्यात सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. रामनगर येथील पिण्याच्या पाणी समस्येमुळे जनता हैराण झाली आहे. व...
क्रीडा

कुदनूरचा वेगसम्राट ‘हरण्या’चा मृत्यू

Omkar B
बेळगाव : महाराष्ट्र व कर्नाटकात अनेक बैलगाडी शर्यतीत धुमाकूळ घालणाऱया कुदनूर (ता. चंदगड) येथील शंकर दत्तु आंबेवाडकर (मेस्त्री) यांच्या हरण्या या बैलाचा दुर्देवी मृत्यू झाला....
बेळगांव

जुने बेळगावात तरूणाचा खून

Omkar B
प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव शहरात तीक्ष्ण हत्याराने तरूणाचा निर्घूण खून झाल्याची घटना गुरूवारी सकाळी 17 डिसेंबर रोजी उघडकीस आली. जयपाल गरानी वय 38 रा. रथ...
क्रीडा

विश्रृत टायकर्स, गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स संघ विजयी

Omkar B
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी चषक लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून विश्रृत...
बेळगांव

तालुक्मयात ‘लम्पिस्किन डिसीज’चा वेगाने फैलाव

Omkar B
पशुपालकांनी काळजी घेण्याची गरज : वेळीच उपचार करून घेण्याचे खात्याचे आवाहन : पशुसंगोपन दवाखान्यांमध्ये पुरेसा औषधसाठा प्रतिनिधी / बेळगाव जिल्हय़ात ‘लम्पिस्किन डिसीज’ रोगाचा पैलाव वेगाने...
error: Content is protected !!