आयआयटी नकोच शेळ मेळावलीवासियांचा एकमुखी निर्धार,मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना अपयश
वाळपई : प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला प्राणपणानं विरोध करणार्या शेळ मेळावलीवासीयांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी भेट घेतली. लोकांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल,...