तरुण भारत

kolhapur

कोल्हापूर

जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर; हसन मुश्रीफ यांची घोषणा

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / कोल्हापूर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपालिकांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली....
कोल्हापूर

पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांना अमेरिकन विद्यापीठाची डॉक्टरेट

Abhijeet Shinde
कोल्हापूर / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष शिवाजीराव घुले यांना अमेरिकेतील दि इंटरनॅशनल युनिवर्सिटी, वॉशिंग्टनची डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली...
Breaking कोल्हापूर

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले

Abhijeet Shinde
राधानगरी/प्रतिनिधी शहरात पावसाने उघडीप घेतली असून धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. दरम्यान, धरणाच्या स्वयंचली ३ आणि ६...
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 62 हजार 500 कोविशिल्ड लसींचे डोस

Abhijeet Shinde
कोल्हापूर/ प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील 45 वर्षांवरील नागरीकांच्या लसीकरणासाठी 6 जुलै 2021 रोजी 62 हजार 500 कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. यामध्ये दुसरा डोस राहिलेल्या...
कोल्हापूर

जनावरांच्या गोठय़ावर जावून सेवा द्या; गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांची सूचना

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / कोल्हापूर गोकुळ संघाकडून देण्यात येणाऱया सेवा सुविधांमध्ये पशुवैद्यकीय सेवा ही आतिशय महत्वाची सेवा आहे. तसेच दूध वाढीसाठी व जनावराचा भाकड काळ कमी करण्यासाठी...
कोल्हापूर

आशा, गटप्रवर्तकांचे प्रश्न मार्गी लावू; मंत्री मुश्रीफांचे शिष्टमंडळाला आश्वासन

Abhijeet Shinde
कोल्हापूर : प्रतिनिधी आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या बाबत संघटना प्रतिनिधींशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे अश्वासन ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी...
कोल्हापूर

कोल्हापूच्या फौंड्री उद्योगाचे भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे निधन

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / पुलाची शिरोली फौंड्री उद्योगातील भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक आणि झंवर ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष रामप्रताप झंवर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने...
कोल्हापूर

दुकाने बंद ठेवून व्यापाऱयांनी कर कसा भरायचा? : धनंजय महाडिक

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / कोल्हापूर लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षात व्यापारी, दुकानदार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. चुकीच्या नियोजनामुळे जिल्हय़ात कोरोना वाढत असताना व्यापाऱयांना त्यांची दुकाने, व्यवसाय बंद...
Breaking कोल्हापूर महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षण : राज्य सरकार करणार फेरविचार याचिका दाखल

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / मुंबई, कोल्हापूर सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी निकाल देताना मराठा आरक्षण (एसईबीसी अŸक्ट 2018) कायदा रद्द केला होता. या निकालासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च...
कोल्हापूर

मलकापुरातील बेपत्ता युवकाचा शाळी नदीपात्रात आढळला मृतदेह

Abhijeet Shinde
प्रतिनिधी / शाहुवाडी मलकापूर मंगळवारपेठ येथील युवक बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शाळी नदीपात्रातील जॅकवेल शेजारील पाण्यात तरंगताना आज शाहूवाडी पोलिसांना आढळून आला. रजत रंजन धामणस्कर वय...
error: Content is protected !!