22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

#tarunbaratnews

व्यापार / उद्योगधंदे

टाटा स्टील कंपनीने रचला इतिहास

Patil_p
मुंबई  टाटा ग्रुपची कंपनी असणाऱया टाटा स्टीलने आपले बाजार भांडवल एक लाख कोटी रुपये केले असून याद्वारे एक नवा इतिहास रचला आहे. यानंतर टाटा स्टीलचा...
कोकण सिंधुदुर्ग

वाळू दर निश्चित,पंधरा टक्के वाढ

NIKHIL_N
प्रति ब्रास 2,139 रुपये : वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न महागले प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: जिल्हय़ात वाळूचा दर अखेर निश्चित झाला आहे. 2 हजार 139 रुपये...
अस्मिता

फंडा नो कॉस्ट ईएमआयचा

Omkar B
सणासुदीच्या काळात विविध ई-कॉमर्स साईट्सवर खरेदी महोत्सवांचं आयोजन होतं. या महोत्सवांमध्ये स्वस्तात वस्तू खरेदी करण्याची संधी मिळते. सवलती, ऑफर्स बघून ग्राहकही आकर्षित होतात. अमूक एका...
व्यापार / उद्योगधंदे

‘फँटसी गेमिंग’ला बरकत!

Omkar B
सध्या दिवस आहेत ते ‘आयपीएल’चे…मात्र मैदानावरील खेळाबरोबरच पडद्यामागं ‘ऑनलाईन फँटसी गेमिंग’चा खेळ कसा रंगू लागलाय अन् त्यातून अब्जावधींची उलाढाल कशी होऊ लागलीय त्यावर टाकलेला हा...
गोवा

शेळ मेळावली आयआयटी प्रकल्पासंदर्भात सविस्तरपणे माहिती द्या.

Omkar B
वाळपई / प्रतिनिधी सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळे मेळावली या ठिकाणी होऊ घातलेल्या नियोजित आयआयटी प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहेच. त्याचप्रमाणे या प्रकल्पासंदर्भात गुळेली पंचायतीने...
गोवा

आडपईतील गणपती विसर्जन यंदा मिरवणुकीविना

Omkar B
दुपारी 2 ते सायं.5 वा. विसर्जन प्रतिनिधी / फोंडा पाच दिवसांच्या गणपती विसर्जन मिरणुकीची अनोख परंपरा असलेल्या फोंडा तालुक्यातील आडपई गावात यंदाच्या वर्षी कुठलाच उत्साह...
व्यापार / उद्योगधंदे

डाबरकडून बेबी पावडर-बेबी लोशनसह अन्य 8 उत्पादने सादर

Omkar B
नवी दिल्ली  : आयुर्वेदावर आधारीत उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेत डबर इंडिया या कंपनीने नवी उत्पादने बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. नियमितपणे वापरण्यात येणाऱया उत्पादनांची...
गोवा

किरण कांदोळकरांना निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी प्रथम पक्षातून बाहेर पडावे-आमदार टिकलो

Omkar B
कांदोळकरांच्या पक्षविरोधी बोलण्यामुळे कार्यकर्तेही गोंधळले प्रतिनिधी / म्हापसा थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर हे आजही भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. मात्र ते पक्षात असूनसुद्धा पक्षाविरोधात...
गोवा

काणकोणला मुसळधार पाऊस, वादळी वाऱयाचा जोरदार तडाखा

Omkar B
रस्त्यावर, घरांवर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना प्रतिनिधी / काणकोण काणकोण तालुक्मयात सोमवारपासून चालू असलेला वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे कित्येक ठिकाणी रस्त्यावर तसेच घरावर झाडे...
गोवा

रक्षाबंधन कोरोनाच्या सावटाखाली

Omkar B
राख्यांच्या खरेदी विक्रित प्रचंड घट प्रतिनिधी / पणजी र<<क्षाबंधन या बहिण-भावांच्या सणालाही कोरोनाचा फटका बसला असून राख्यांच्या खरेदी विक्रित मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. कोरोनाच्या...
error: Content is protected !!