मुंबई इंडियन्सची तटबंदी भेदण्याचे ‘ऑरेंज आर्मी’चे लक्ष्य
आयपीएल साखळी सामना -चेन्नईतील खेळपट्टी संथ गोलंदाजीला पोषक असल्याने हैदराबादसमोर चिंता चेन्नई / वृत्तसंस्था तुलनेने सरस भासणाऱया मुंबई इंडियन्सविरुद्ध लढण्यापूर्वी सनरायजर्स हैदराबादसमोर योग्य सांघिक समतोल...