तरुण भारत

#trun_bharat_news

क्रीडा

मोदी बॅडमिंटन स्पर्धेतून लक्ष्य सेनची माघार

Patil_p
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली उत्तराखंडचा 20 वषीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने सोमवारी येथे इंडिया खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे अजिंक्मयपद पटकावले. दरम्यान, आगामी होणाऱया सय्यद मोदी...
राष्ट्रीय

अखिलेश यादव यांची पत्नी-मुलगी पॉझिटिव्ह

Patil_p
लखनौ:  उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव आणि त्यांची मुलगी बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. दोघांचीही प्रकृती सध्या उत्तम...
क्रीडा

प्रो कबड्डी लीगमध्ये यू मुम्बाची विजयी सलामी

Patil_p
प्रतिस्पर्धी बेंगळूर बुल्सवर 46-30 अशा एकतर्फी फरकाने मात, 19 गुणांसह अभिषेक सिंगचा लक्षवेधी खेळ, बेंगळूर बुल्सतर्फे पवन, चंद्रनची झुंज निष्फळ बेंगळूर / वृत्तसंस्था रायडर अभिषेक...
क्रीडा

रेड बुलचा व्हर्स्टापेन नवा वर्ल्ड चॅम्पियन

Patil_p
अबु धाबी ग्रां प्रि जिंकून मिळविले पहिले जेतेपद, हॅमिल्टनला दुसरे, सेन्झला तिसरे स्थान वृत्तसंस्था/ अबु धाबी येथे झालेल्या या वर्षातील शेवटच्या अबु धाबी ग्रां प्रि...
आंतरराष्ट्रीय

जगातील सर्वात आनंदी प्राणी

Patil_p
प्राण्याला पाहून तुमच्या चेहऱयावर हास्य उमटेल जगातील सर्वात मोठा, छोटा, क्यूट आणि धोकादायक प्राण्यांबद्दल नक्कीच ऐकले असेल. पण नेहमी आनंदी राहणाऱया प्राण्याबद्दल माहिती आहे का?...
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत वादळामुळे 50 जणांचा मृत्यू

Patil_p
प्रचंड हानीमुळे आणीबाणी घोषित @ वृत्तसंस्था  / न्यूयॉर्क अमेरिकेच्या केंटकीसह अनेक भागांमध्ये वादळाने मोठे नुकसान घडवून आणले आहे. या वादळामुळे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू ओढवला...
कोकण रत्नागिरी

चिपळूण नगर परिषद इमारतीवरुन प्रौढाचा आत्महत्येचा प्रयत्न

Patil_p
चिपळूण शहरातील नगर परिषदेच्या इमारतीच्या दुसऱया मजल्यावरुन एका प्रौढाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता घडली. विशेष म्हणजे यावेळी त्याने त्याच्या दोन...
सातारा

कराडमध्ये घंटागाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत

Patil_p
प्रतिनिधी/ कराड घरोघरी कचरा संकलन करून नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणमधील कामगिरीत मोलाचा वाटा उचलणाऱया घंटागाडय़ांचे रोजचे वेळापत्रक विस्कळीत होऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून...
कोकण रत्नागिरी

लांजात एसटीवर दगडफेक

Patil_p
प्रतिनिधी/ लांजा  लांजा बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगड मारून ड्रायव्हर साईडची काच फोडल्याची घटना रविवार 28 नोव्हेंबर रोजी घडली आहे. या बाबत...
सातारा

अट्टल गुन्हेगार जेरबंद

Patil_p
किशोर धुमाळांची धडक कारवाई प्रतिनिधी/ सातारा स्थानिक गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्टल व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 35 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त...
error: Content is protected !!