बेळगाव : गणाचारी गल्ली येथील जुन्या घराची भिंत कोसळत असून घराच्या भिंतींचा काही भाग दररोज थोडाथोडा कोसळत आहे. मात्र अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. हा रस्ता नेहमीच्या वर्दळीचा आहे. येथून शेकडो वाहनांची नेहमी ये-जा होत असते. मात्र जर एखाद्यावेळी चुकून भिंत किंवा घर कोसळले तर त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
Previous Articleश्रीनगरजवळील उद्यान परिसरातील ‘त्या’ समस्येवर अखेर तोडगा
Next Article हंदिगनूर-बोडकेनहट्टी मार्गावर लोखंडी सळ्या बाहेर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.