Tarun Bharat

Breaking News : दसऱ्या दिवशी कोल्हापुरातील दारूची दुकाने राहणार बंद

Advertisements

kolhapur Dasara News : कोल्हापुरात दसऱ्या दिवशी दारूची दुकाने बंद राहणार आहेत. ही दुकाने ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद राहतील असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढला आहे.

कोल्हापुरात दसऱ्याची शाही परंपरा आहे. या दिवशी मोठ्या उत्साहात दसरा चौकात सोनं लुटण्याचा विधी पार पडतो. शाही थाटात राज घरण्याच्या परंपरेनुसार हा विधी पार पडतो. या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्राय डे पाळला जावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दारूची दुकानें बंद करा असा आदेश काढला आहे.

Related Stories

गोकुळ निवडणूक : चेअरमन रवींद्र आपटेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Archana Banage

राजापुरी हळदीला उच्चांकी 18 हजार दर

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ; 24 तासात 4814 नवे रुग्ण

Tousif Mujawar

सामान्यांसाठी लढणारा लढवय्या योद्धा गमावला-जयंत पाटील

Abhijeet Khandekar

सुधीर मुनगंटीवार अन् आता नाना पटोले चर्चेत; भाजपच्या ‘वंदे मातरम्’नंतर, काँग्रेसचं ‘जय बळीराजा

Abhijeet Khandekar

जैवविविधता, हेरिटेज वास्तू पर्यटनासाठी पूरक

Archana Banage
error: Content is protected !!