Tarun Bharat

दिल्ली हाफ मॅरेथॉनचा गेब्रसेलासी ऍम्बॅसेडर

Advertisements

नवी दिल्ली : 16 ऑक्टोबर रोजी येथे होणाऱया 2022 च्या दिल्ली हाफ मॅरेथॉनच्या ब्रँड ऍम्बॅसेडरपदी इथोओपियाचा जागतिक दर्जाचा ऍथलिट हॅले गेब्रसेलासीची निवड करण्यात आल्याची माहिती या मॅरेथॉनचे प्रमुख प्रमोटर्स प्रोकॅम इंटरनॅशनलच्या प्रवक्त्याने दिली.

जागतिक ऍथलेटिक्स क्षेत्रामध्ये इथोओपियाच्या हॅले गेब्रसेलासीने आपल्या वैयक्तिक ऍथलेटिक्स कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अजिंक्मयपदे मिळविली आहेत. 1996 आणि 2000 च्या सलग ऑलिम्पिकमध्ये गेब्रसेलासीने पुरुषांच्या 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदके मिळविली होती. त्याने 1500 मीटर ते 10 हजार मीटर पल्ल्यांच्या शर्यतींमध्ये इनडोअर आणि आऊटडोअर ट्रकमध्ये आठवेळा विश्व चॅम्पियनशीप मिळविली.

Related Stories

भारत-इंग्लंड महिला संघात आज पहिली टी-20

Amit Kulkarni

सॅबेलिनेका, स्वायटेक यांना पराभवाचे धक्के

Patil_p

इंग्लंड महिलांचा भारतावर 4 गडय़ांनी विजय

Patil_p

कणखर लढा देण्यास विराटसेना सज्ज

Patil_p

पोलंडच्या स्वायटेकचे अग्रस्थान अधिक भक्कम

Patil_p

भारतीय प्रशिक्षकांना पुरेशी संधी द्या : सुब्रता पाल

Patil_p
error: Content is protected !!