प्रतिनिधी/बेळगाव
सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे याचबरोबर मंदिराला आलेल्या देणगी मध्ये भ्रष्टाचार होत आहे त्याची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जयभीम ओम साई संघटनेच्यावतीने आणि देवस्की महिलांच्या वतीने करण्यात आली आहे.