Tarun Bharat

मालवण किनाऱ्यावर लाकडी भुशाद्वारे तेल तवंग नष्ट करण्याचे प्रात्यक्षिक

Advertisements

आमदारांच्या उपस्थितीत बंदर विभागाकडून आयोजन

Demonstration of Oil Tawang Destruction by Wooden Chaff on Malvan Coast

तेलवाहु पार्थ जहाज दुर्घटनेनंतर संभाव्य तेल गळतीचा धोका टाळण्यासाठी तेल तवंग लाकडी भुशाद्वारे नष्ट करण्याचे प्रात्यक्षिक गुरूवारी बंदर विभागामार्फत दाखविण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, बंदर अधिकारी उमेश महाडीक, अरविंद परदेशी, नगरपालिका आरोग्य निरीक्षक प्रसाद भुते, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,मच्छीमार प्रतिनिधी बाबी जोगी, रविकिरण तोरसकर, दिलीप घारे आदी उपस्थित होते.

मालवण / प्रतिनिधी

Related Stories

चिपळुणात कोरोनाकाळात बैलगाडी स्पर्धा!

Patil_p

माडखोल धरणाच्या कालव्यांची प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागणार

Ganeshprasad Gogate

डाटा सेंटर अन्य बँकांना मार्गदर्शक ठरेल!

NIKHIL_N

किल्ला होडी सेवाधारकांचे सिंधुदुर्गनगरी यथे उपोषण आंदोलन सुरु

Ganeshprasad Gogate

आ. नीतेश राणे यांच्यातर्फे गणेशोत्सवात मोफत ‘मोदी एक्सप्रेस’

NIKHIL_N

प्रचंड मोर्चाने जागवली ‘उमेद’

NIKHIL_N
error: Content is protected !!