Tarun Bharat

दूरसंचार विभागाने स्पेक्ट्रम पेमेंटची तारीख वाढवली

Advertisements

17 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदत

नवी दिल्ली

 दूरसंचार विभागाने नुकत्याच संपलेल्या 5 जी नेटवर्क स्पेक्ट्रम लिलावात यशस्वी बोली लावणाऱयांसाठी पेमेंट करण्याची तारीख 17 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. अधिकृत आदेशानुसार मुंबई आणि महाराष्ट्र सर्कलमध्ये 16 ऑगस्ट रोजी बँकेला सुट्टी असल्याने मुदत एक दिवसाने वाढवण्यात आली आहे.

5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव 1 ऑगस्ट रोजी पूर्ण झाला आणि रिलायन्स जिओ, अदानी डाटा नेटवर्क्स, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी स्पेक्ट्रमचे अधिग्रहण केले. 10 ऑगस्ट रोजी सादर केलेल्या केलेल्या आदेशात, दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, ‘16 ऑगस्ट 2022 रोजी मुंबई आणि महाराष्ट्रात बँक सुट्टी असल्याने, पेमेंटची देय तारीख ऑगस्टपासून वाढवली आहे.

Related Stories

एलआयसी करणार सीएफओंची नियुक्ती

Patil_p

एस अँड पीने विकास दर घटवला

Amit Kulkarni

हवाई इंधनाच्या दरात पुन्हा वाढ

Patil_p

बीएसएनएल-एमटीएनएल सेवा सरकारी कार्यालयात अनिवार्य

Omkar B

बीपीसीएलच्या खासगीकरणातून सरकारला मिळणार 45 हजार कोटी?

Omkar B

ऍक्सीस बँकेचा हय़ुंडाईशी करार

Patil_p
error: Content is protected !!