Tarun Bharat

मुन्नांचही बंटींना प्रत्त्युत्तर, म्हणाले आम्ही ताकदीने रणांगणात

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कोल्हापूर: आम्हीही रणांगण सोडलेले नाही. आम्ही रणांगणातच आहोत. आता ताकदीने येणार, असा इशारा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांना दिला आहे. काल सांगलीत राज्यमंत्री सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्या राज्यसभेवरून विधान केले होते. त्याला आज खासदार महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा- ‘मुन्नाच्या’ विजयावर ‘बंटी’ बोललेच, म्हणाले ‘आम्ही जे करायचं ते रणांगणात करतो

काय म्हणाले होते सतेज पाटील?
जे करायचं ते रणांगणात ही आपली सवय आहे. शिवाय प्रत्यक्ष लढाईमध्ये आम्ही मैदानात कसं उतरतो हे सगळ्यांना माहीत आहे,अशा शब्दात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक गटाला इशारा दिला होता. त्याचबरोबर गेल्या 5- 6 वर्षात निवडणुकीतून जनतेचा कल स्पष्ट झाला आहे, असा टोला देखील महाडिक गटाला मंत्री सतेज पाटील यांनी लगावला होता.

Related Stories

राजू शेट्टींच्या जलसमाधी यात्रेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

Archana Banage

आता २ ते १८ वर्षांच्या मुलांनाही मिळणार कोरोनाची लस

Archana Banage

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा!

Tousif Mujawar

मृत्यूस कारणीभूत वळीवडेतील डॉक्टरवर कारवाईसाठी धरणे आंदोलन

Archana Banage

अंबाबाई मूर्ती संवर्धनाची माहिती प्रथम न्यायालयाला द्यावी

Kalyani Amanagi

बीडमध्ये अतिफ, अश्रफच्या समर्थनार्थ बॅनर झळकले

datta jadhav
error: Content is protected !!