Tarun Bharat

डिचोली न्यायालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

न्यायाधीश शुभदा दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून डिचोली न्यायालयात भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कनिष्ठ न्यायाधीश स्मिता सैल, अक्षता काळे तसेच श्री शांतादुर्गा विद्यालय, अवर लेडी विद्यालय व राधाकृष्ण विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते सादर केली.

सोहळ्यात न्यायाधीश शुभदा दळवी यांच्यासह इतर न्यायाधीशांनी विचार मांडले. नंतर ऍड. करूणा बाक्रे, ऍड. स्वाती केरकर, ऍड. रझिया शेख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रदान केल्या. ऍड. डी. जी. पळ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Stories

साहित्य निर्मिती होत राहिल..तोपर्यंत वाचन सांस्कृती टिकेल..!

Patil_p

गायीच्या शेणातून घडल्या अप्रतिम कलाकृती

Omkar B

करमळीतील 75 घरांना पुराचा मोठा धोका

Omkar B

सोमवारी 125 जण कोरोनामुक्त

Patil_p

नास्नोळा उपसरपंचाकडून अल्पवयीन मुलाला मारहाण

Amit Kulkarni

बाणावलीत बेकायदा कत्तलखान्यावर कारवाई

Omkar B
error: Content is protected !!