Tarun Bharat

‘असा लुच्चा पंतप्रधान’…; दिपाली सय्यद यांच सोमय्यांना सडेतोड उत्तर

Advertisements

ऑनलाईन टीम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी बोलताना जीभ घसरली आहे. अगदी खालच्य़ा शब्दात सोमय्यांनी टीका केली आहे. या टीकेला शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad)यांनी उत्तर दिले आहे. यावेळी पंतप्रधानांवर टीका करत त्यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

दिपाली सय्यद म्हणाल्या, किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya)आरोप केल्यानंतर मंत्री भाजपात जाऊन पवित्र होतात. त्यांना पंतप्रधान पाठिंबा देतात. त्य़ांनी केलेल्या घोटाळ्याविषयी कोणीच बोलत नाही. अशा मंत्र्यांना पाठिंबा देणारा लुच्चा पंतप्रधान भारताने पाहिला नसेल अशी टीका त्यांनी केलीय.

काय म्हणाले किरीट सोमय्या
अनिल परब यांनी महावितरणाला अर्ज केला. त्यांचा फोटोही त्यात आहे. उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यासंबंधी नाटक केलं. अनिल परबही त्याच माळेतले मनी आहेत.अहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही अशी टीका त्यांनी केली.

Related Stories

दहावी, बारावी परीक्षांसाठी आजपासून अर्ज

Rohan_P

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा : डॉ. दीपक म्हैसेकर

tarunbharat

पुणे विभागातील 5 लाख 25 हजार 749 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कातील तरुणाला उत्तर प्रदेशातून अटक; पुणे ATS ची कारवाई

datta jadhav

‘हे’ १९ आमदार आहेत नॉट रिचेबल

Abhijeet Shinde

पुण्यात उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सर्व दुकाने सुरू राहणार : महापौर

Rohan_P
error: Content is protected !!