Tarun Bharat

Sangli; एक कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलिस जॉन तिवडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

त्याच्यावर पोक्सोचाही गुन्हा; कुपवाड पोलिसांची कर्नाटकात कारवाई; तीन दिवस पोलीस कोठड़ी

Advertisements

कुपवाड / प्रतिनिधी 

पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडे एक कोटीची लाच मागितल्याप्रकरणी तसेच कुपवाडमधील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी गुह्यात फरार असलेला कोल्हापुरातील बडतर्फ पोलिस अखेर कुपवाड पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

संशयित जॉन वसंत तिवडे (वय ४०,सध्या रा. कदमवाडी, ता.शाहूवाडी. मूळ कोरोची जि.कोल्हापूर) असे अटक केलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. कुपवाड पोलिसांनी (हुबळी) कर्नाटक येथे मंगळवारी रात्री सापळा लावून ही कारवाई केली. बुधवारी त्याला मिरज न्यायालयासमोर उभे केले असता शुक्रवार १२ ऑगस्टपर्यंत तीन दिवस पोलीस कोठड़ीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने सुनावला, अशी माहिती सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली.

Related Stories

मुंबई महापालिकेचं ठरलं, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणालाच नाही!

Archana Banage

गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात

Abhijeet Shinde

सैनिक टाकळी परिसरात कोरोनामुळे दोन मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : महिलांच्या सुरक्षेबाबत शासनाने गांभीर्य घेतले पाहिजे

Abhijeet Shinde

19 वर्षांखालील दक्षिण विभाग क्रिकेट संघ जाहीर

Patil_p

कोल्हापूर जिल्हा नियोजनची बैठक 30 ऑक्टोबरला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!