Tarun Bharat

रॉयल राऊंड टेबल इंडियातर्फे झेंडय़ांचे वाटप

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव रॉयल्स राऊंड टेबल इंडिया आणि वेगा हेल्मेट यांच्यावतीने शुक्रवारी 500 हजार झेंडय़ांचे वाटप करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये वेगा फॅक्टरीतील कर्मचारी झेंडे घेऊन सहभागी झाले होते.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शिवाय यावेळी नियती फौंडेशन, औद्योगिक वसाहतीतील फॅक्टरी, एअरपोर्ट ऑथोरिटीज यासह विविध समाज सेवी संस्थांना झेंडय़ांचे वितरण करण्यात आले. यावेळी वेगाचे एमडी दिलीप चांडक व राऊंड टेबल इंडियाचे कुणाल चांडक यांच्या नेतृत्वाखाली रेली काढण्यात आली.

Related Stories

पेट्रोल दरवाढीमुळे रिक्षावाल्यांचे गणित कोलमडले

Amit Kulkarni

बेळगावचा युवक करणार सुदृढ भारतासाठी सायकल प्रवास

Patil_p

कपिलेश्वर उड्डाणपुलाशेजारील मालमत्ता हटविल्या

Amit Kulkarni

कोरोना नियमावलीच्या अंमलबजावणीकडे कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

केएलई स्कूल ऑफ म्युझिकमध्ये कार्यक्रम

Amit Kulkarni

बिबटय़ा पुढे… वनखाते मागे

Omkar B
error: Content is protected !!