Tarun Bharat

बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

धारवाडचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सध्या जिल्हाधिकारीपदी असलेले एम.जी.हिरेमठ यांची बदली झाली असून बेंगळूर येथील कर्नाटक रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.

Related Stories

बसवनकुडची येथे भरदिवसा 5 लाखांची घरफोडी

Patil_p

खून प्रकरणातील तिघा संशयितांना जामीन

Amit Kulkarni

डेनेजसाठी खोदलेल्या चरीत वाहने अडकण्याचे प्रकार

Amit Kulkarni

अनगोळचा रस्ता कधी स्मार्ट होणार

Patil_p

बेळगाव शहरातील 78 जण कोरोनाबाधित

Patil_p

शिवबसवनगर जोतिबा मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त पूजा

Patil_p
error: Content is protected !!