Tarun Bharat

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेला प्रारंभ

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

सार्वजनिक पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे गोमटेश पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. 

या स्पर्धेचे उद्घाटन गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता व माजी आमदार संजय पाटील व प्राचार्य महेश कारेकर, पदवीपूर्व शिक्षण खात्याचे डीडीपीयू व्ही. नागराज, क्रीडा प्राध्यापक अनिल जनगौडा, कराटे मास्टर जितेंद्र काकतीकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पाहुण्यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत बेळगाव जिह्यातील 150 कराटेपटूंनी भाग घेतला होता. पंच म्हणून बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, जितेंद्र काकतीकर रमेश अलगुडगेकर यांनी काम पाहिले.

Related Stories

खानापुरात म. ए. समितीकडून हुतात्मा दिन पत्रकाचे वाटप

Amit Kulkarni

सावधान, तालुक्यात लम्पिस्कीनचा धोका वाढतोय!

Amit Kulkarni

वीज तक्रारींच्या संख्येत घट

Patil_p

खासबाग येथे मटका अड्डय़ावर छापा

Patil_p

तक्रार कोणतीही असो अगोदर नोंद करा

Patil_p

‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

Amit Kulkarni