उद्या बक्षीस वितरण, विजेत्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य सोसायटीतर्फे 2021 व 2022 मध्ये घेतलेल्या दिवाळी किल्ला स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. रविवार दि. 27 रोजी दुपारी 4 वा. वरेरकर नाटय़संघ येथे बक्षीस वितरण होणार आहे. सर्व विजेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
किल्ला स्पर्धा 2021
बेळगाव विभाग 1 लहान गट
1) अनिकेत कदम – किल्ले विजयदुर्ग, श्री मरगाई मंदिर भांदूर गल्ली, 2) नवझुंझार युवक मंडळ – औचित गट, नार्वेकर गल्ली, 3) टी. जी. बॉईज – पारगड, ताशिलदार गल्ली.
बेळगाव विभाग 1 मोठा गट
1) स्वराज्य मित्र मंडळ – किल्ले अटक, भांदूर गल्ली, 2) ओम श्री आदित्य, गुरुराज सोहम – कलानिधी, बापट गल्ली, 3) मयूर गेंजी, स्वयंम बांदे – लोहगड, धर्मवीर संभाजी युवक मंडळ, ताशिलदार गल्ली.
बेळगाव विभाग 2 लहान गट
1) साई देवाप्पाचे – किल्ले जंजिरा, सुभाष गल्ली पहिला क्रॉस, गांधीनगर, 2) ज्ञानेश्वर पाटील – विजयदुर्ग, एपीएमसी मार्कंडेयनगर पहिला क्रॉस, 3) शिवबा ग्रुप – किल्ले पन्हाळा, फर्स्ट मेन तिसरी गल्ली, शिवाजीनगर.
बेळगाव विभाग 2 मोठा गट
1) संयुक्त छत्रपती शिवाजीनगर – किल्ले प्रतापगड, शिवाजीनगर, दुसरी गल्ली, गणेश मंगल कार्यालयाजवळ. 2) छत्रपती युवक मंडळ -जंजिरा, श्री बसव मार्ग, शाहूनगर. 3) छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा- रायगड कंग्राळ गल्ली.
अनगोळ विभाग – मोठा गट
1) शिवनेरी युवक मंडळ – किल्ले कोप्पळ, शिवशक्तीनगर, 2) सिद्धिविनायक युवक मंडळ राजगड, 3) बाल बजरंग युवक मंडळ, तिरुचेरापल्ली.
शहापूर विभाग मोठा गट
1) वारणा ग्रुप किल्ले पद्मदुर्ग, पवार गल्ली 2) शिवभक्त ग्रुप – लोहगड, कचेरी गल्ली, 3) शिवजयंती उत्सव मंडळ – प्रतापगड, आनंदवाडी.
गडांचा राजा 2021
श्री युवक मंडळ – किल्ले सिंधुदुर्ग, विनायक कॉलनी, शाहूनगर.
किल्ला स्पर्धा 2022
अनगोळ विभाग लहान गट
1) स्वराज्य युवक मंडळ – रोहिडेश्वर, संत ज्ञानेश्वरनगर, अनगोळ रोड, 2) नहर मा. पोटे – जंजिरा, भांदूर गल्ली, 3) स्वयंम वि. चोपडे – सिंधुदुर्ग, रघुनाथ पेठ मुस्लीम गल्ली, 4) मेघश्याम जाधव – सिंहगड, नाथ पै नगर विठ्ठल रुक्मिणी मंदिरजवळ, 5) पाचवा क्रमांक – सोहम कणबरकर – मल्हारगड एस. व्ही. रोड.
उत्कृष्ट निवेदक – स्वाती पाटील, संत ज्ञानेश्वरनगर, अनगोळ.
अनगोळ विभाग मोठा गट
1) नरवीर तानाजी युवक मंडळ- प्रतापगड, तानाजी गल्ली, मजगाव 2) श्री हनुमान युवक मंडळ -लोहगड, भांदूर गल्ली, अनगोळ, 3) नितीन ताशिलदार – सिंहगड, लोहार गल्ली, विश्वकर्मा मंदिरजवळ, 4) विघ्नेश गुंजटकर – परोळागड, शिवशक्तीनगर चौथे गेट.
उत्कृष्ट निवेदक – रितेश पाटील, शिवनेरी युवक मंडळ, रघुनाथ पेठ.
बेळगाव विभाग – 01 लहान गट
1) कालिकादेवी युवक मंडळ – प्रतापगड, बापट गल्ली, 2) वर्धन सु. पाटील – राजहंसगड, संभाजी गल्ली, 3) आरुष चौगुले – पन्हाळा, कांगली गल्ली, 4) ओम विशाल इंगळे – अवचित गड, मरगाई ग्रुप भांदूर गल्ली, 5) विहान जाधव – सिंहगड, 2128, पांगुळ गल्ली.
उत्कृष्ट निवेदक – कोमल कणबरकर, कालिका देवी युवक मंडळ, बापट गल्ली.
बेळगाव विभाग – 01 मोठा गट
1) अखंड प्रगती युवक मंडळ- विजयदुर्ग, दुसरा क्रॉस, फुलबाग गल्ली, 2) प्रथमेश चौगुले – ग्वाल्हेर, भांदूर गल्ली, 3) धर्मवीर छत्रपती संभाजी युवक मंडळ – राजगड, ताशिलदार गल्ली, 4) टी. जी. बॉईज – प्रतापगड, यशोदा बिल्डिंग ताशिलदार गल्ली.
उत्कृष्ट निवेदक – जोतिबा चौगुले.
वडगाव विभाग – किल्ला स्पर्धा 2022 मोठा गट
1) श्री दुर्गेनाद युवक मंडळ – सिंहगड, वझे गल्ली, 2) सौरभ पाटील – पद्मदुर्ग, तिसरा क्रॉस, आनंदनगर, 3) श्री महादेव युवक मंडळ – गाळणा, महादेवनगर, जुने बेळगाव, 4) हर्षवर्धन धामणेकर – लोहगड, विष्णू गल्ली.
वडगाव विभाग लहान गट
1) तेजस मारुती जुवेकर -वैराटगड, कारभार गल्ली, 2) प्रदीप गडकरी – संतोषगड, तिसरा क्रॉस नाझर कॅम्प, 3) सिद्धेश इंगळे – भरत गड, तिसरा क्रॉस, नाझर कॅम्प 4) चतुर्थ क्रमांक – निरंजन कुंडेकर – राजहंसगड, पाटील गल्ली.
शहापूर विभाग मोठा गट
1) श्रेयस उंदरे – किल्ले प्रतापगड, हट्टीहोळ गल्ली, 2) श्री वारणा ग्रुप – औसा किल्ला, पवार गल्ली, 3) बाल शिवाजी लाठी मेळा – वर्धनगड, कोरे गल्ली 4) नव युवक एकता मंडळ – विजयदुर्ग, कुंतीनगर, खासबाग,
उत्कृष्ट निवेदक – सोहम शहापूरकर, हट्टीहोळ गल्ली, शहापूर.
शहापूर विभाग लहान गट
1) दर्शन शहापूरकर -प्रतापगड, तांबिट गल्ली, होसूर, 2) प्रतीक राऊळ – राजहंसगड, भारतनगर 4 था क्रॉस, 3) बाल शिवाजी युवक मंडळ – सिंहगड, सरस्वती रोड, 4) वेदांत दीपक लोहार -शिवगड, भारतनगर पहिली गल्ली,
उत्कृष्ट निवेदक – संचिता सालगुडे, तांबिट गल्ली, होसूर, शहापूर.
टिळकवाडी विभाग लहान गट
1) विनायक पाटील – रोहिडागड, भवानीनगर, मंडोळीनगर, टिळकवाडी, 2) मावळसेना – अजिंक्मय तारा, महर्षि रोड, शांती कॉलनी, सिद्धिविनायक मंदिर, 3) वेदांत पाठक – राजहंसगड, चौगुलेवाडी टिळकवाडी, 4) श्रीजीत अ. पाटील – भरतगड, गणेश गल्ली भवानीनगर, मंडोळी रोड, 5) तन्मय गुंजटकर, पाटील – सिंधुदुर्ग, सुख विलास म. गांधी रोड, हिंदूनगर, टिळकवाडी.
उत्कृष्ट निवेदक – विनायक पाटील, भवानीनगर, टिळकवाडी.
बेळगाव विभाग 02 – लहान गट
1) यश रमेश कंग्राळकर – सिंहगड, कंग्राळकर कॉलनी, सदाशिवनगर, 2) वादळ ग्रुप – तिसरा क्रॉस, नेहरुनगर, 3) भगवा चौक युवक मंडळ – सिंधुदुर्ग, पहिला क्रॉस, नेहरुनगर, 4) साई पवन, नित्यानंद – प्रतापगड, तिसरा क्रॉस, शिवाजीनगर, 5) बाल ग्रुप-राजहंसगड, 4155 कंग्राळ गल्ली.
उत्कृष्ट निवेदक – यश र. कंग्राळकर, कंग्राळकर कॉलनी, सदाशिवनगर.
बेळगाव विभाग – 02- मोठा गट
1) श्री युवक मंडळ – राजमाची, पहिला मेन, विनायक कॉलनी, शाहूनगर, 2) श्री छत्रपती युवक मंडळ, साल्वेर, गणेशमार्ग, शाहूनगर, 3) ओम पावले – कोरीगड, विनायक कॉलनी, शाहूनगर.
उत्कृष्ट निवेदक – वेंकटेश दोडमनी, विनायक कॉलनी, शाहूनगर.
गडांचा राजा 2022
शिवनेरी युवक मंडळ – गोवळगोंडा, रघुनाथ पेठ, अनगोळ.