Tarun Bharat

ज्ञानेश्वरी पारायण उत्सव मंडळातर्फे माऊलींच्या घोड्याचे रिंगण

Advertisements

खानपुर प्रतिनिधी – ज्ञानेश्वरी पारायण उत्सव मंडळातर्फे आज शहरात ज्ञानेश्वर माऊली आळंदी ते पंढरपूर दिंडीतील माऊलींच्या घोड्याचे रिंगण पार पडले यावेळी प्रथम रवळनाथ मंदिर येथून भव्य दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला. बाजारपेठ ज्ञानेश्वर मंदिर स्टेशन रोड त्यानंतर ही दिंडी मलाप्रभा मैदानावर आली. स्टेशन रोड येथील महालक्ष्मी मंदिर ते शिवस्मारक या ठिकाणी उभे रिंगण पार पडले, त्यानंतर दिंडी शिवस्मारक चौकातून मलाप्रभा मैदानावर आली या ठिकाणी गोल रिंगण सोहळा पार पडला यावेळी हजारो भाविक हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. टाळ मृदंगाच्या तालात दोन्ही घोड्यानी तीन रिंगण केले.

Related Stories

कुटुंबातील चौघांसह पाच जण ठार

Amit Kulkarni

जीआयटी एमबीएमध्ये इंडस्ट्री एक्स्पर्ट टॉक

Amit Kulkarni

तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये यात्रा उत्साहात

Omkar B

वसाहत कर्मचाऱयांची; वस्ती साप-किडय़ांची!

Amit Kulkarni

विकेंड कर्फ्यू, रस्ते-बाजारपेठांमध्ये सन्नाटा

Patil_p

वसंत व्याख्यानमालेची आज सांगता

Amit Kulkarni
error: Content is protected !!