Tarun Bharat

केसात वारंवार गुंता होतोय?मग फॉलो करा या टिप्स

अनेकांचे केस लवकर गुंता होतात. थोडासा जरी कंगवा फिरवला तरी केस लगेच गळायला लागतात. जर तुम्हाला हा गुंता जास्त होऊ द्यायचा नसेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

केस धुतल्यानंतर बहुतेक लोकांचे केस गुंता होतात. अशा वेळी केस धुण्यापूर्वी तेलाने चांगले मसाज करा.
केस धुतल्यानांतर कधीही ओले केस विंचरू नका .
केसांवर हीटिंग प्रॉडक्टचा वापर कमी करा.
केस ड्राय असल्यामुळे ते अधिकच गुंततात. अशा वेळी हेअर मास्क लावणे खूप गरजेचे आहे. तुम्ही घरी दही-मध हेअर मास्क वापरू शकता. हेअर मास्क केसांना मऊ आणि मजबूत बनवू शकतात.
केस धुतल्यानंतर तुम्ही कंडिशनर वापरणे आवश्यक आहे.
केस थोडेसे सुकल्यानंतर सिरम लावा.

Related Stories

ऑनलाइन लिपस्टिक खरेदी करताय ? मग ‘या’ टिप्स फॉलो करा

Kalyani Amanagi

अलिया भट…

tarunbharat

साडीत मॉडर्न दिसायचं, या टिप्स फॉलो करा

Archana Banage

रात्री झोपताना त्वचेची अशी घ्या काळजी; जाणून घ्या टिप्स

Abhijeet Khandekar

उन्हाळ्यात ओठ बनवा कूल आणि मुलायम

Omkar B

फॅशन बेल्टची

tarunbharat