Tarun Bharat

‘जलनायक’ या माहितीपटाचं लवकरच लोकार्पण

राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यावर आधारित ‘जलनायक’ या माहितीपटाचं लवकरच लोकार्पण होणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

डॉ.शंकरराव चव्हाण यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच साजरं करण्यात आलं. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी सिंचन क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. त्यावर आधारित हा माहितीपट असेल. डॉ. शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान आणि चित्रायण एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Advertisements

Related Stories

मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत आज जोतिबाची चैत्र यात्रा

Abhijeet Shinde

कोरोना लढ्यासाठी केंद्राने एसडीआरएफला दिला 8873 कोटींचा पहिला हप्ता

Rohan_P

दक्षिण कोरियाचे ‘ट्रिपल टी’चे सूत्र

tarunbharat

कोल्हापूर : नेसरी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Abhijeet Shinde

Kolhapur; शहरवासीय जलमुखांवर…पात्रता फेरीतच यंत्रणा नापास

Abhijeet Khandekar

शिरवळ जवळील अपघातात कोल्हापूरचा एक वारकरी ठार; 30 जखमी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!