Tarun Bharat

रक्तदाता हरपला; सनी रेडकर यांचे निधन

वेंगुर्ले / प्रतिनिधी

उभादांडा-सिध्देश्वरवाडी येथील रहिवासी दुर्मिळ रक्तगट “o ” असलेले , सुमारे 80 वेळा रक्तदान करणारे सिंधु रक्तमित्र परीवारातील उभादांडा गावचे फेमस रक्तदाते संतोष आपा रेडकर उर्फ सनी रेडकर (48) यांचे आज बुधवार दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, भाऊ असा परीवार आहे. सिंधुदुर्ग जिह्यात सनी रेडकर या नावानेच त्यांना ओळखले जात होते.


सिंधु रक्तमित्र परिवारातर्फे ज्या ज्या वेळी रक्तदानाचे शिबीर आयोजीत केले जायचे त्या त्या वेळी त्यांना रक्तदान केलेले होते. सिंधुमित्र परीवारातर्फे त्यांच्या या अकस्मित मृत्यूबाबत हळहळ व्यक्त होत आहे. तसेच , सनी रेडकर यांच्या निधनाने वेंगुर्ले तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक वाढवावा- निलीमा सावंत

Anuja Kudatarkar

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे पदाधिकारी ऍक्टिव्ह मोडमध्ये

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : ‘तुतारी एक्सप्रेस’ला आजपासून एक अतिरिक्त डबा

Archana Banage

”सावंतवाडीच्या जुन्या आठवणी जागवा,व्यक्त व्हा !” कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद

Anuja Kudatarkar

होम क्वारंटाईन केलेल्या प्रौढाचा ह्दयविकाराच्या धक्याने मृत्यू

Patil_p

जिल्हय़ात 301 शाळा दुरूस्तीसाठी 7 कोटीची प्रतीक्षा

Patil_p