Tarun Bharat

ठळकवाडी हायस्कूलमध्ये द.रा.बेंद्रे जयंती

प्रतिनिधी/ बेळगाव

ठळकवाडी हायस्कूलमध्ये दि. 31 रोजी कवी डॉ. द. रा. बेंद्रे यांची 127 वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर होते. व्ही. आर. बर्गे यांनी द. रा. बेंद्रे यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक एस. एस. कोष्टी यांनी केले. यावेळी सी. वाय. पाटील, एस. टी. पाटील, अरुंधती खतगल्ली उपस्थित होते. गायत्री लोहार व सुनीता गोरल या विद्यार्थिनींची भाषणे झाली. सूत्रसंचालन संजीव कोष्टी यांनी केले. एस. जी. बाळेकुंद्री यांनी आभार मानले.    

Related Stories

बसवन कुडचीत आज मूर्तीप्रतिष्ठापना

Amit Kulkarni

ईपीएफ निधीसाठी अर्जाचे आवाहन

Amit Kulkarni

कोरोनामुळे एकाच दिवशी माय-लेकाचा मृत्यू

Patil_p

उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असिफ (राजू ) सेठ यांचा प्रचाराचा झंझावात

Rohit Salunke

महाराष्ट्र सरकारविरोधात अभाविप- भाजपचे आंदोलन

Patil_p

शितल संघाकडे फार्मा क्रिकेट चषक

Amit Kulkarni
error: Content is protected !!