प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावचे सुपूत्र व भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आणि इन्युनॉलॉजिस्ट डॉ. दिनकर साळुंखे यांनी बेळगाव येथील काही शिक्षण संस्थांना भेट दिली. त्यावेळी ज्योती सेंट्रल शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्या तसेच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
डॉ. दिनकर हे सध्या इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी-नवी दिल्ली येथे कार्यरत
आहेत.