Tarun Bharat

डॉक्टर्स डेनिमित्त डॉ.काळे यांचा सत्कार

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

रामदेव गल्ली, वडगाव येथे अनेक वर्षांपासून सेवा देणारे डॉ. काळे यांचा परिसरातील युवकांनी डॉक्टर्स डे निमित्त सत्कार केला. डॉ. काळे यांनी वडगाव परिसरातील रुग्णांना आजवर अत्यल्प दरात उत्तम सेवा दिल्याबद्दल शाल, श्रीफळ व फळे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप हुंदरे, सुरेश नरेगोळ, अमित शहापूरकर, राहुल नाईक, कुणाल पाटील, रोहित रायगोळ, दर्शन पाटील, प्रीतम कानडे, सागर, महेश दंडकर, अमेय पाटील, बांदिवडेकर, काटकर यांच्यासह इतर उपस्थित होते.  

Related Stories

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उद्यापासून

Amit Kulkarni

अभाविपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Amit Kulkarni

कृपा करून आमच्या मुलांची सुटका करा

Amit Kulkarni

देवाचीहट्टी शाळेत लोककल्पतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Amit Kulkarni

मध्यान्ह आहारात सूर्यफूल तेलाचाच वापर करा

Patil_p

जिल्हय़ातील 900 जण क्वारंटाईनमध्ये

Patil_p
error: Content is protected !!