Tarun Bharat

डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते भजन स्पर्धेचे उद्घाटन

Advertisements

प्रतिनिधी /खानापूर

गंदिगवाड, ता. खानापूर येथे झालेल्या भजनी स्पर्धेचे उद्घाटन डॉ. सोनाली सरनोबत व परमपूज्य आरुढ स्वामीजी यांच्या उपस्थितीत झाले. नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेमध्ये विविध भागातील संघांनी सहभाग घेतला होता. डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपले मनोगत व्यक्त करत आयोजकांचे कौतुक
केले. व्यासपीठावर स्थानिक कमिटीचे सदस्य मारुती कामतगी, मल्लाप्पा मारीहाळ यासह इतर उपस्थित होते. सहभागी संघांनी एकाहून एक अशी सुरेख भजने सादर केली.

Related Stories

संजीव किशोर नैर्त्रुत्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक

Patil_p

बस्तवाडमध्ये अंबील गाडय़ांची मिरवणूक

Patil_p

ओमकार नगर हालगा येथे बस थांबवा

Amit Kulkarni

उंदरासाठी लावलेल्या सापळय़ात अडकले घुबड

Patil_p

हणमंताचे परिवारातर्फे सुवर्णसिंहासनाला कर्तव्य निधी

Patil_p

छत्री, रेनकोट व्यापाऱयांच्या सीजनवर पाणी फिरले

Patil_p
error: Content is protected !!