Tarun Bharat

चार ऑक्‍टोबरला सावंतवाडीत व्यसनमुक्ती जनजागृती रॅली

Drug addiction awareness rally in Sawantwadi on October 4

व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त ४ ऑक्‍टोबरला सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरात व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे . काढण्यात येणाऱ्या व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीमध्ये शाळा, महाविद्यालय व कॉलेज तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांनी उपस्थित राहावे असे नम्र आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबईच्या अर्पिता मुंबरकर व सामाजिक बांधिलकीचे ज्येष्ठ पत्रकार तथा प्राध्यापक प्राध्यापक रुपेश पाटील व रवी जाधव यांनी केले आहे .या व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीला स्वतः जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

गणेशोत्सव तयारीत अतिवृष्टीचे विघ्न

Patil_p

डंपिंग ग्राऊंडसाठी जागा घेऊनही कचरा शहरातच!

NIKHIL_N

दापोलीत झाडे तोडण्यासाठी 35 वुडकटरची खरेदी

Patil_p

सरपंच आरक्षण सोडत आज

NIKHIL_N

मुंबईहून आलेली युवती कोरोना पॉझिटिव्ह

NIKHIL_N

परशुराम घाट 9 जुलैपर्यंत बंद राहणार!

Patil_p