Tarun Bharat

आमदार अनिल बेनके आयोजित दसरा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त गायन स्पर्धा

Advertisements

बेळगाव प्रतिनिधी – आमदार अनिल बेनके आयोजित दसरा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त गायन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. महिला विद्यालयाच्या सभागृहात आयोजित या गायन स्पर्धेत जवळपास 300 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. छोट्या गायकांनी गायलेल्या सुंदर गीतांमुळे उपस्थित रसिकांची मने जिंकली, मराठी गीताप्रमाणेच कन्नड गीतांचाही स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. ही स्पर्धा ३री ते ५वी , ५वी ते ७ वी शालेय विद्यार्थ्यांसाठी व माध्यमिक तसेच महाविद्यालय स्पर्धकांसाठी घेण्यात आली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राजश्री हिरेमठ, प्रतिभा कळ्ळीमठ, सरोज निशांदार यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ९ ऑक्टोंबर रोजी सरदार मैदानावर होणार आहे.

Related Stories

अन्वर लंगोटी यांची बिनविरोध निवड

Amit Kulkarni

पिरेगाळी मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन

Amit Kulkarni

झेवियर्स, संत मीरा, जोसेफ, सेंट पॉल्स विजयी

Amit Kulkarni

संघर्षवाद्यांना जातीपुरते सीमित करणे अयोग्य

Amit Kulkarni

‘लैला शुगर्स’ चा गळीत हंगाम 11 पासून

Amit Kulkarni

शहापूरमधील सराफी दुकाने 25 ऑगस्टपासून बंद

Patil_p
error: Content is protected !!