Tarun Bharat

अंदमान-निकोबारमध्ये भूकंपाचा धक्का

Advertisements

अंदमान

 अंदमान-निकोबार बेटसमुहाला शुक्रवारी दुपारी 12 वाजून 43 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र डिगलीपूरपासून 180 किलोमीटर अंतरावर होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.9 इतकी होती. तर या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 10 किलोमीटर खोलवर होते. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जीवित तसेच आर्थिक हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

Related Stories

अनुदानित शाळांमध्ये 11 हजार शिक्षकपदे रिक्त

Patil_p

एक महिन्यापूर्वी निवृत्त झालेल्या वैमानिकाचा मृत्यू, 200 क्रू मेंबर्सचे विलगीकरण

Tousif Mujawar

19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन शक्य

Patil_p

काँग्रेस मोठा पक्ष, नेत्यांची ये-जा सुरूच राहील- के. सी. वेणुगोपाल

Archana Banage

ईशान्येत प्रियंका, दक्षिणेत राहुल गांधी

Patil_p

भाजप उमेदवारावर गोळीबार

Patil_p
error: Content is protected !!