आमदारांना आॅनलाईन दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे वेळ मागितला आहे. या ३४ आमदारापैकी ४ आमदार अपक्ष असल्याचे समोर येत आहे. यातील नितीन देशमुख हे परत आले आहेत. राज्यपालांना ओळख परेड घडवण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री, शरद पवार संध्याकाळी ६ ला भेटणार.
शिवसेनेचे आमदार वर्षावर दाखल.
बाळासाहेबांचे नाव घेणे ही एक फॅशन -अजय चौधरी.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून नविन ट्विट-थोड्याच वेळात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार


next post