प्रतिनिधी /बेळगाव
दुरुस्तीच्या कारणास्तव शहराच्या काही भागात सोमवार दि. 14 व मंगळवार दि. 15 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. मारुती कॉलनी, मराठा कॉलनी, एसव्ही कॉलनी, काँग्रेस रोड, पहिले रेल्वे गेट, नेहरु रोड, सावरकर रोड, रॉय रोड, व्हॅक्सिन डेपो मैदान, रानडे रोड, आगरकर रोड, दुसरे रेल्वे गेट, हिंदूनगर, राणाप्रतापरोड, रविंद्रनाथ टागोर रोड, गोवावेस, गुडशेड रोड, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, गोवावेस, हिंदवाडी, खानापूर रोड, इंद्रप्रस्थनगर, गुडशेड रोड, डी. पी. स्कूल, केएचबी कॉलनी, रेल्वेस्थानक, शिवाजी रोड, रेडिओ कॉम्प्लेक्स, पाटील गल्ली, टिळक चौक, देशपांडे गल्ली, बसवाण गल्ली, कॉलेज रोड, केळकर बाग, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, मिलिटरी एरिया, कॅम्प, आरए लाईन, विनायक रोड, लक्ष्मीटेकडी, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, नानावाडी, आश्रयवाडी, गुडशेड रोड, शास्त्रीनगर, एसपीएम रोड, कपिलेश्वर रोड, महात्मा फुले रोड, हुलबत्ते कॉलनी, शहापूर खडेबाजार, कचेरी गल्ली, कोरे गल्ली, सराफ गल्ली, मीरापूर गल्ली, गोवावेस या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.